01
Phase Number
482
Rescued
12 Mar
2025
1
Photos

Operation Details

  • Combined rescue count: 482 individuals

Notable Outcome

Combined total of Phase 01 and Phase 02 rescue operations — 482 individuals rescued across Nagpur.

Partners in this Phase

NMC GMC Nagpur Mental Hospital Women & Child Welfare Social Welfare Dept

Photos from Phase 1

*नागपूर शहर पोलिसांची संवेदनशीलता; वृद्ध महिलेला मिळाले जीवनदान!* 

नंदनवन परिसरात एका अंदाजे 65 वर्षीय वृद्ध महिलेला फुटपाथवर असहाय अवस्थेत सोडून देण्यात आले होते. प्रखर उन्हात ती तब्बल सहा तास पडून होती. अनेकांनी तिला पाहिले, काहींनी पाणी व बिस्कीट ठेवले, मात्र तिची प्रकृती इतकी खालावली होती की तिला खाता-पिता देखील येत नव्हते.

घटनेची माहिती 112 वर देताच नागपूर शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. काही मिनिटांत नंदनवन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ॲम्बुलन्स उपलब्ध नसतानाही पोलिसांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले. अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दंगलग्रस्त नागपूर आणि रामनवमी बंदोबस्ताच्या व्यस्त पार्श्वभूमीवरही नागपूर शहर पोलिसांनी कर्तव्याबरोबरच माणुसकीचे दर्शन घडवत एका वृद्ध महिलेला जीवनदान दिले.

सेवा, सुरक्षा आणि संवेदनशीलतेचे हे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर शहर पोलीस. 

नागपूर शहर पोलीस दल व नंदनवन पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
*नागपूर शहर पोलिसांची संवेदनशीलता; वृद्ध महिलेला मिळाले जीवनदान!* नंदनवन परिसरात एका अंदाजे 65 वर्षीय वृद्ध महिलेला फुटपाथवर असहाय अवस्थेत सोडून देण्यात आले होते. प्रखर उन्हात ती तब्बल सहा तास पडून होती. अनेकांनी तिला पाहिले, काहींनी पाणी व बिस्कीट ठेवले, मात्र तिची प्रकृती इतकी खालावली होती की तिला खाता-पिता देखील येत नव्हते. घटनेची माहिती 112 वर देताच नागपूर शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. काही मिनिटांत नंदनवन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ॲम्बुलन्स उपलब्ध नसतानाही पोलिसांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले. अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंगलग्रस्त नागपूर आणि रामनवमी बंदोबस्ताच्या व्यस्त पार्श्वभूमीवरही नागपूर शहर पोलिसांनी कर्तव्याबरोबरच माणुसकीचे दर्शन घडवत एका वृद्ध महिलेला जीवनदान दिले. सेवा, सुरक्षा आणि संवेदनशीलतेचे हे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर शहर पोलीस. नागपूर शहर पोलीस दल व नंदनवन पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
All Phases Phase 3 →